Iran Pakistan Conflict : इराण दक्षिण आणि मध्य आशियामध्ये तणाव वाढवत आहे ! – अमेरिका
इराणने पाकिस्तानवर केलेल्या आक्रमणातून हे दिसून येते की, तो या भागात अस्थिरता वाढवण्याचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केली आहे.
इराणने पाकिस्तानवर केलेल्या आक्रमणातून हे दिसून येते की, तो या भागात अस्थिरता वाढवण्याचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केली आहे.
लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद पाकच्या कारागृहात ७८ वर्षांची शिक्षा भोगत आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध समितीने दिली आहे. हाफिज सईद १२ फेब्रुवारी २०२० पासून कारागृहात आहे.
अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रांत भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती तर त्यांच्या जागी रणधीर जयस्वाल यांना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बनवण्यात आले !
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ‘बाणेदार भारताने तेथील कलम ३७० हटवल्याने आणि आता तो पाकव्याप्त काश्मीरवरही नियंत्रण मिळवेल कि काय ?’, या धास्तीनेच पाकचे सैन्यदलप्रमुख अमेरिकेत विनवणी करत आहेत, हे लक्षात घ्या !
पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारताने आक्रमक संरक्षणनीती आखली. आता त्यामुळे पाकचे पित्त खवळत असेल, तर त्यात काय आश्चर्य !
संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांची मागणी
पौष्टिक अन्न प्रत्येकासाठी आवश्यक आहे; परंतु भारतातील तीन चतुर्थांश लोक याची व्यवस्था करण्यास असमर्थ आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या ‘अन्न आणि कृषी संघटने’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
इस्रायलने भूमिका पालटली नाही, तर परिणाम चांगला होणार नाही ! – अमेरिका
अलीगड येथील ‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.
२९ नोव्हेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने भारत पॅलेस्टिनी लोकांसमवेत सार्वकालिक संबंध असल्याची पुष्टी करतो. पॅलेस्टाईन येथे शांती आणि समृद्धी नांदावी, या सूत्राचे आम्ही समर्थन करतो.