Greece Politician Slams Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना मूलभूत अधिकार नाहीत !
ग्रीक नेत्याने पाकव्याक्त काश्मीरवरून पाकिस्तानला सुनावले !
ग्रीक नेत्याने पाकव्याक्त काश्मीरवरून पाकिस्तानला सुनावले !
संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता !
भारतातील कुणी पाकप्रेमी शिया मुसलमान असतील, तर त्यांचे यातून डोळे उघडतील, अशी अपेक्षा !
जगभरात ‘जिहादी आतंकवाद’ इस्लामचा अनुनय करणारेच करत आहेत, हे उघड आहे. त्यामुळे जगभरात इस्लाम आणि मुसलमान यांच्या विरोधात उद्रेक वाढत आहे.
आतंकवादाला खतपाणी घालणार्या चीनसारख्या देशांचा विशेषाधिकार रहित केला पाहिजे, तरच आतंकवाद खर्या अर्थाने संपू शकतो, हे जगाला पटवून देण्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !
संयुक्त राष्ट्रांमध्ये काही ठराविक देशांचे प्राबल्य आहे, याला भारत आव्हान देत आहे. त्यामुळेच भारताच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हेच यातून लक्षात येते !
रशिया-युक्रेन युद्धावरील भारताच्या भूमिकेविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंंकर यांचे प्रत्युत्तर !
भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला पुन्हा फटकारले !
भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ४ मार्च या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले की, भारताने नेहमीच सर्व प्रकारच्या आतंकवादाचा विरोध केला आहे.
यामुळे आतापर्यंत ७० हून अधिक ओलिसांचा मृत्यू झाल्याचे हमासचे म्हणणे आहे.