सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशन अंतर्गत भारतीय महिला सैनिकांची तुकडी तैनात
यात २ सैन्याधिकारी आणि २५ सैनिक यांचा समावेश आहे.
यात २ सैन्याधिकारी आणि २५ सैनिक यांचा समावेश आहे.
म्यानमारमधील हिंसाचार त्वरित थांबवावा आणि म्यानमारच्या सैन्याने राष्ट्राध्यक्ष विन मिंट आणि आंग सान स्यू की यांच्यासह सर्व मनमानीपणे कह्यात घेतलेल्या कैद्यांची तात्काळ सुटका करावी, असे आवाहन या प्रस्तावामध्ये केले आहे.
जग मूर्ख नाही. आज जग पाकिस्तानकडे आतंकवादाचे केंद्र म्हणून पहात आहे. पाकिस्तानला योग्य सल्ला आवडत नाही; पण तरीही माझा सल्ला आहे की, तुम्ही आतंकवाद सोडून चांगले शेजारी बनण्याचा प्रयत्न करा.
आतंकवादाविरुद्ध जग संघर्ष करत असून अशा काळात काही लोक गुन्हेगार, तसेच आतंकवादी आक्रमणांचा कट रचणारे यांना योग्य ठरवत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ते आंतरराष्ट्रीय व्यासपिठाचा अपवापर करत आहेत.
जागतिक स्तरावर भारत आणि ब्राझिल यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांचा स्थायी सदस्य म्हणून परिषदेत समावेश करण्याविषयी विचार व्हायला हवा.
आतंकवाद्यांचे चांगले किंवा वाईट, असे वर्गीकरण आतंकवादाच्या विरोधात लढण्याच्या कटीबद्धतेला दुर्बल करते, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला त्याचे नाव न घेता फटकारले.
जगभरातील मानवाधिकारवाले आतातरी तोंड उघडतील का ? भारतातील महिला किंवा मुली यांच्या हत्यांना ‘लव्ह जिहाद’ हे मुख्य कारण आहे, हे सत्य मानवाधिकारवाले आणि पुरोगामी स्वीकारतील का ?
भारताशी उघड शत्रुत्व पत्कारणार्या चीनला भारत मात्र व्यापाराच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये देतो आणि हाच पैसा चीन भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो !
संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कराराच्या प्रारूपामध्ये भारताच्या प्रस्तावाला स्थान देण्यात आले नाही. सर्व जीवाश्म इंधने टप्प्याटप्प्याने अल्प करण्याविषयी भारताने या प्रस्तावात म्हटले होते.
रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने संमत केलेल्या आणखी एका ठरावापासून भारताने स्वत:ला दूर ठेवले आहे. वास्तविक जैविक शस्त्रास्त्रांंच्या वापराविषयी युक्रेनकडून मोठा दावा करण्यात आला होता.