पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरण्याचा कट पूर्वनियोजित ! – उद्धव ठाकरे
नुकतेच निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.
नुकतेच निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह दिल्यामुळे याचा परिणाम या खटल्यावर होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय विचारांती घेतलेला नाही. सकृतदर्शनी काही मूलभूत चुका झालेल्या आहेत’, हे ठाकरे गटाला सिद्ध करावे लागेल.
‘शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा आमच्याकडेच रहातील. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे शिवसेनेला संपवण्यासाठी वापरलेले तंत्र आहे’, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
धनुष्यबाण आणि मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्याचे आवाहन
त्यामुळे हा खटला आता ५ न्यायाधिशांच्या खंडपिठापुढेच चालणार आहे. याची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.
पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय घेऊ नये. पक्षांतर्गत घटनेचे आम्ही पालन केले आहे.
शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी युती करण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जानेवारी या दिवशी एका संयुक्त पत्रकार एकत्रित परिषद घेऊन ही घोषणा केली.
अहमदनगरचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केली होती. या मागणीनंतर सरकारने नामांतराच्या हालचाली चालू केल्या आहेत. याविषयी जिल्हाधिकार्यांकडून नगर महानगरपालिकेच्या महासभेच्या ठरावाची प्रत मागवली आहे.
कर्नाटक सरकारने ‘एक इंचही भूमी आम्ही महाराष्ट्राला देणार नाही’, असा ठराव केल्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील जे अन्यायग्रस्त मराठी भाषिक, माता-भगिनी आणि बांधव आहेत, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असा ठराव केला.