वर्ष २०२० मध्ये महापालिका क्षेत्रात जगले २३ सहस्र वृक्ष ! – सांगली महापालिका आयुक्त

हे वृक्ष लावतांना ६ फुटांपेक्षा अधिक उंची आणि २ वर्षे देखभाल या अटींवरच वृक्षारोपणाचे काम संबंधितांना देण्यात आले होते. त्यामुळे ९० टक्के झाडे जगवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे.

मनपाचे कर्मचारी असल्याचे सांगून ब्रिटीशकालीन वडाचे झाड कापले

महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगून भरदिवसा अपप्रकार करण्याचे धारिष्ट्य करणार्‍यांवर कठोर कारवाई केली, तरच इतरांना जरब बसेल !

वृक्षारोपण कसे करावे ?

कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे, घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत, कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत इत्यादी विषयी येथे माहिती देत आहोत.

कांदळवन अवैधरित्या तोडणार्‍यांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

तालुक्यातील तळवणे गावात कांदळवनाची अवैध तोड होत आहे; मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

अनधिकृतपणे वृक्षतोड करून जिल्हा परिषदेच्या भूमीवर पिकाची लागवड

अनधिकृतपणे वृक्षतोड करून तेथे पीक घेणार्‍या भाजप जिल्हाध्यक्षाच्या भावावर आणि एकावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.