कॅनडाकडून आतंकवाद, कट्टरतावाद आणि हिंसाचार यांना मोकळीक !
जे आतंकवाद आणि फुटीरतावाद यांची भाषा करतात त्यांच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. ‘फुटीरतावाद्यांचे विचार हे सर्व शीख समाजाचे विचार आहेत’, असे समजण्यात येऊ नये.
जे आतंकवाद आणि फुटीरतावाद यांची भाषा करतात त्यांच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. ‘फुटीरतावाद्यांचे विचार हे सर्व शीख समाजाचे विचार आहेत’, असे समजण्यात येऊ नये.
‘कॅनडामध्ये ३ मासांपूर्वी ‘खलिस्तानी टायगर फोर्स’ या आतंकवादी संघटनेचा मुख्य हरदीप सिंह निज्जर याची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेच्या ३ मासांनी १८ सप्टेंबर २०२३ या दिवशी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ‘निज्जर याच्या हत्येमध्ये ..
ज्या खलिस्तानी आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारताशी संघर्ष करत आहेत, त्याच खलिस्तानी आतंकवाद्यांवर २६८ कॅनेडियन नागरिकांची हत्या केल्याचा आरोप आहे.
‘तुम्ही भारताला क्षणभर विसरू शकता; पण ज्या प्रकारे आतंकवादी शक्ती कॅनडात डोके वर काढत आहे. ती केवळ भारतासाठीच नाही, तर कॅनडासाठीही धोक्याची आहे’, असे देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी १७ सप्टेंबर या दिवशी ‘जी-२०’ची परिषद संपल्यानंतर ही माहिती दिली.
स्वतःच्या राजकीय लाभासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो खलिस्तान्यांसमोर केवळ झुकलेच नाही, तर त्यांनी लोटांगण घातले आहे, हे संपूर्ण जग पहात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील भाजपच्यामेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ‘काँग्रेसमध्ये आता ‘शहरी नक्षलवाद्यां’चे चालते’, असा आरोप केला. अनेक अर्थांनी हा आरोप अतिशय गंभीर आहे. याचे अंतर्गत संदर्भ काँग्रेसच्या आतापर्यंतच्या इतिहासापासून ते जे.एन्.यू.पर्यंत आणि आतंकवादापासून ते पार खलिस्तानवाद्यांपर्यंत आहेत, असेही म्हणण्यास वाव रहातो.
पाकिस्तानने बलुचिस्तान, सिंध आदी प्रांतांतील लोकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा निकटच्या भविष्यात त्याला त्याच्या अर्ध्याअधिक भूमीवरच तुळशीपत्र ठेवावे लागेल !
भारताने या खलिस्तान्यांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे !
अल्प होत असलेल्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर ट्रूडो यांनी निज्जर हत्येचे सूत्र उपस्थित केले आहे. याच खलिस्तानवाद्यांनी ट्रुडो यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणल्यास आश्चर्य वाटू नये !
पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात कारवाई करावी आणि सीमेवर आतंकवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन थांबले पाहिजे.