पाकिस्तानने अनधिकृतरित्या कह्यात घेतलेली भारताची भूमी रिकामी करावी !
पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात कारवाई करावी आणि सीमेवर आतंकवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन थांबले पाहिजे.
पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात कारवाई करावी आणि सीमेवर आतंकवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन थांबले पाहिजे.
मला वाटते पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली आहे. त्यांनी अशा पद्धतीने भारतावर आरोप केले आहेत, ज्याचे पुरावे त्यांना अद्याप सादर करता आलेले नाहीत.
यापुढे भारताने कॅनडाला एक ‘धोकादायक देश’ म्हणून घोषित करायला पाहिजे. त्यामुळे भारतातील पर्यटकही कॅनडामध्ये जाणार नाहीत.
पाकिस्तानचे समर्थन करणार्या आणि जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्या अब्दुल्ला यांना लाज कशी वाटत नाही, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे !
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे जस्टिन ट्रुडो यांनी ‘तेथील हिंदु नागरिकांच्या संरक्षणासाठी ते काय करणार आहेत ?’, हे त्यांना सांगण्यासाठी भाग पाडले पाहिजे !
विद्यालयामध्ये इस्लामी आतंकवाद पसरवून त्यांचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे ! गोव्यातील पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्या पाहिजेत अन्यथा या षड्यंंत्रात अजूनही विद्यार्थी फसण्याची शक्यता आहे. गोव्यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचे अन्वेषण करून विद्यार्थ्यांमध्ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्याचे षड्यंत्र रोखायला हवे.
खलिस्तानी आतंकवादाला शह दिल्यामुळे कटुतापूर्ण भारत-कॅनडा संबंध आता नीच्चांकाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले आहेत.
बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने कॅनडातील भारतीय वंशांच्या हिंदूंना त्वरित कॅनडा सोडून जाण्याची धमकी दिली आहे. या संघटनेचा प्रमुख आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने एक व्हिडिओ प्रसारित करून ही धमकी दिली आहे.
कॅनडाच्या आगळिकीप्रकरणी त्याला धडा शिकवण्यासाठी भारताने स्वत:च्या वाढलेल्या शक्तीचा उपयोग करावा !
‘गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, हा जयघोषचालू झाल्यावर लक्षात येते की, गणरायाच्या आगमनाचा काळ जवळ आला आहे. आज श्री गणरायाचे वाजतगाजत घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात शुभागमन होत आहे..