खलिस्तानी आतंकवादी पन्नू याच्या घरी पंजाबच्या लोकांनी फडकावला तिरंगा

आतंकवाद्यांच्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी अशीच एकजूट दाखवली, तर भारताच्या एकसंधतेला आव्हान देण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !

शेजारील देश काळ्या सूचीतील आतंकवाद्यांचा ते ‘सरकारी अतिथी’ असल्याप्रमाणे सत्कार करतो ! – भारत

आतंकवाद आणि संघटित अपराध यांच्यातील संबंध नष्ट होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक

स्वातंत्र्यदिनी घातपात घडवण्याचा कट उघड
अटकेतील आतंकवादी सबाउद्दीन आझमी हा ‘एम्.आय.एम्.’चा सक्रीय सदस्य

काँग्रेसने मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – निवृत्त कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

काँग्रेसने २६/११ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा उभा करण्यासाठी केला. यातून बहुसंख्य हिंदूंचे धैर्य खचवून, अल्पसंख्यांकांना एकत्र करून सत्तेत टिकून रहाण्याची काँग्रेसची योजना होती.

पाकमध्ये आत्मघाती आक्रमणात ४ सैनिक ठार, तर ८ सैनिक घायाळ

पाक जे पेरतो आहे, तेच तेथे उगवत आहे आणि स्वतःच्या कर्माचे फळ त्यांना भोगावे लागत आहे. एक दिवस पाकमधील जिहादी आतंकवादी पाकचे तुकडे केल्याखेरीज रहाणार नाहीत !

देहलीतील बाटला हाऊस भागातून इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक

अफगाणिस्तान आणि सीरिया येथील आतंकवाद्यांना करत होता अर्थपुरवठा !

मदरशांमध्ये वाईट कृत्ये करणारे सापडल्यास त्यांना सरकारने गोळ्या घालाव्यात; पण त्यांच्यामुळे मुसलमानांना अपकीर्त करू नये !

‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांचे विधान !

पुलवामा येथे ग्रेनेडच्या आक्रमणात बिहारच्या कामगाराचा मृत्यू, तर दोघे जण घायाळ

काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे अपरिहार्य !

आसाममध्ये आतापर्यंत ८०० मदरसे बंद केले ! – मुख्यमंत्री सरमा

अन्य भाजपशासित राज्यांतील सरकारांनीही अशा प्रकारची कारवाई करणे अपेक्षित !

समाजविघातक प्रवृत्तींच्या घरावरच नव्हे, तर जिहादी विचारधारेवरही बुलडोझर फिरवावा लागणार ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विहिंप

राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची जिहाद्यांनी केलेली नृशंस हत्या ही साधारण घटना नसून या देशाच्या सार्वभौमत्वासह येथील सभ्य समाज, राज्यघटना आणि लोकशाही यांवरच आक्रमण आहे.