दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमातून मिळालेला प्रतिसाद

  • १४.६.२०२२ या दिवशी अधिवेशनात मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विषय फेसबूकच्या माध्यमातून ८ सहस्र ७०० हून अधिक धर्मप्रेमींपर्यंत पोचला, तसेच २ सहस्र ८०० हून अधिक धर्मप्रेमींनी ‘फेसबूक लाइव्ह’चा लाभ घेतला आणि २ सहस्र ३०० हून अधिक जणांनी प्रक्षेपणाचा हा व्हिडिओ शेअर केला.
  • हिंदु राष्ट्र अधिवेशन हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनलद्वारे ५ सहस्र १०० हून अधिक धर्मप्रेमींनी पाहिले.
  • ऑनलाईन प्रक्षेपणाच्या माध्यमातून अनेकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.