
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या उपसागरातून म्यानमारमधून पळून जाणार्या रोहिंग्या समुदायाच्या लोकांची वाहतूक करणार्या २ नौका समुद्रात बुडाल्या आहेत. या दुर्घटनेत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या दोन्ही नौका म्यानमारच्या संघर्षग्रस्त राखाईन राज्यातून निघाल्या होत्या. अनुमाने २५० प्रवासी असलेल्या पहिल्या नौकेने प्रवास चालू केल्यानंतर काही वेळातच नौकेचा संपर्क तुटला. अनुमाने २८० प्रवासी असलेली दुसरी नौका ८ जुलै २०२६ या दिवशी म्यानमारच्या ‘आययारवाडी’ किनारपट्टीजवळ समुद्रात उलटल्याचा अंदाज आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’