
(मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकिर यांचे थडगे. )
पुणे – ‘हा किल्ला हिंदूंचा असून इथे मुसलमानांना प्रवेश नाही’, असा मजकूर असलेले फलक १४ जुलैला सिंहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वाहनतळाच्या बाजूला लोखंडी फलकावर हे फलक लावलेले आढळले. या मजकुराच्या खाली ‘हुकूमावरून’ असेही लिहिले होते.
वन विभागाने म्हटले की, समाजकंटकांनी जाणूनबुजून या फलकांवरील मजकुराखाली ‘हुकूमावरून’ असा शब्द लिहिला, जेणेकरून हा सरकारी आदेश असल्याचे भासावे. वन विभागाने तात्काळ हे फलक येथून हटवल. या प्रकरणी अद्याप कुणी तक्रार प्रविष्ट केलेली नाही; मात्र पोलिसांनी अज्ञात व्यक्तींचा शोध चालू केला आहे. पोलीस गडाला जोडणार्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही चित्रीकरणाची पडताळणी करत आहेत.
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
१ लाख २५ सहस्र रुपयांची लाच मागणारा ठाणे येथील कार्यालय अधीक्षक कह्यात