‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धत शाप कि वरदान ?
पावसाळा चालू झाला की, आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर एक मनोहारी दृश्य उभे ठाकते.
पावसाळा चालू झाला की, आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर एक मनोहारी दृश्य उभे ठाकते.
शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव अंतर्गत ला.ना. माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी ‘अध्यापक प्रबोधिनी’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमास सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना आमंत्रण
दळणवळण बंदीमुळे बर्याच शाळा ‘ऑनलाईन’ चालू झाल्या. काही पालकांना याचे अप्रूप वाटते. हे चांगले आहे; पण यातून निर्माण होणार्या गंभीर परिणामांचे काय ? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षार्थींचे गुण वाढवण्यासाठी शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांनी अनुमाने ५ कोटी रुपये दिल्याचे दिल्याचा अश्विनकुमार यांचा खुलासा..
उद्धव नागरगोजे हे बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत आहेत, तर विजय नागरगोजे हे बीड तालुक्यातीलच काकडहिरा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे.
आरोग्य गट ‘क’ पेपरफुटीच्या प्रकरणी येथील जिल्हा परिषद शाळेतून आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर सेलने ही कारवाई केली.
या शाळेमधील एक विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर सर्वच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या होत्या.
हिंदूबहुल भाग, हिंदूबहुल विद्यार्थी आणि हिंदु शिक्षक असताना शाळेत ख्रिसमस साजरा न करण्यासाठी शिक्षिकेने केलेले प्रयत्न येथे देत आहोत.
पालकांनी प्रतिदिन व्यायाम केला, तर तोच आदर्श समोर ठेवून मुलेसुद्धा व्यायाम करतील. त्यामुळे एकूणच कुटुंबाचाच सर्वांगीण विकास होऊन एकेक कुटुंब सुधारील. असे झाले, तर राष्ट्र सुधारण्यासाठी आणि कोरोना सारख्या संकटाला हरवण्यासाठी वेळ लागणार नाही.