
बीड – आरोग्य गट ‘क’ पेपरफुटीच्या प्रकरणी येथील जिल्हा परिषद शाळेतून आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर सेलने ही कारवाई केली. उद्धव प्रल्हाद नागरगोजे, असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातून आतापर्यंत उद्धव नागरगोजेसह, प्रशांत व्यंकट बडगीर, डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के, नामदेव विक्रम करांडे अशा ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
शिक्षक उद्धव प्रल्हाद नागरगोजे आला अटक करण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. गेल्या १५ दिवसांपासून पुणे येथील पथक बीडमध्ये या शिक्षकाचा शोध घेत होते. विविध अधिकारी आणि परीक्षा घेणार्या आयटी आस्थापनांतील काही लोकांना हाताशी धरून आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात या आरोपींचा सहभाग होता.
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !