बारावीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – गरवारे महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या निखिल नाईक या १९ वर्षीय विद्यार्थ्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. (धर्मशिक्षणाची अपरिहार्यता जाणा ! – संपादक)