नागपूर येथे ५५ सहस्र ‘को-वॅक्सिन’चा साठा आला; बंद असलेले लसीकरण केंद्र पुन्हा चालू !
‘कोरोना वॅक्सिन’चा सर्वत्रच तुटवडा निर्माण झाला आहे. नागपूर येथे ५५ सहस्र ‘को-वॅक्सिन’चा साठा आला यामुळे ८ एप्रिलपासून बंद असलेले लसीकरण केंद्र ९ एप्रिल या दिवशी पुन्हा चालू झाले.