रामायण मालिकेचा प्रभाव आणि प्रभु श्रीरामाच्या दैवी अस्तित्वाच्या साक्षात्कारी घटना !
दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिका सर्व भारतियांना सुपरिचित आहे. या मालिकेतून रामायण खर्या अर्थाने घरोघरी पोचले. ही मालिका सिद्ध करणे आव्हानात्मक कार्य होते.
दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिका सर्व भारतियांना सुपरिचित आहे. या मालिकेतून रामायण खर्या अर्थाने घरोघरी पोचले. ही मालिका सिद्ध करणे आव्हानात्मक कार्य होते.
मुंबई आणि पालघर जिल्ह्यात हे अभियान १५ जानेवारीपासून चालू झाले आहे. मंदिरे, कार्यालये, रहिवासी संकुलामध्ये हे अभियान होत असून भाविकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘रामायण’ हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. हिंदुस्थान सांस्कृतिक, धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक अशा सर्व क्षेत्रांत सर्वोच्च स्थानी असलेला जगातील एकमेव देश होता.
नकोस नौके परत फिरू गं, नकोस गंगे ऊर भरू ।
श्रीरामाचे नाव गात या श्रीरामाला पार करू ।
रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने दुःख करू नका’ असे सांगितले.
अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भावपूर्ण दर्शन !
श्रीराम एकवचनी होता, त्याने एकदा काही म्हटले की ते सत्यच असायचे. तो मुद्दा पुनःपुन्हा ठासून तीन वेळा सांगायची जरूर नसायची. कुणी श्रीरामालाही विचारायचे नाही, ‘खरंच का ?’
रामभक्तांनो, आपल्या परम श्रद्धेय श्रीरामाची उपासना आपण विविध प्रकारे करत असतो; परंतु श्रीरामाच्या उपासनेसंदर्भातील शास्त्र समजून घेतल्यास उपासनेशी संबंधित कृती योग्यरित्या करणे सुलभ होईल.
‘श्रीरामजन्मभूमीचा लढा हा किती काळापासून चालत आला आहे ?’, याचे उत्तर बहुतेकांना ठाऊक नसते. सामान्य अपसमजाच्या विपरीत हा लढा काही दशकांचा नसून काही शतके चालू असलेला आहे !