नौकेतून गंगा नदी पार !

नकोस नौके परत फिरू गं, नकोस गंगे ऊर भरू ।
श्रीरामाचे नाव गात या श्रीरामाला पार करू ।
अतिथी असोत वा असो राम, पैल (पैलतिरी) लावणे अपुले काम ।।

रामभक्त गुहाक नाविकाच्या नौकेतून श्रीराम गंगा नदी पार करून दक्षिणेस जातात.