नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर शिवसैनिकांचा मेळावा !
४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता समर्थ मंदिर येथील दैवज्ञ मंगल कार्यालय या ठिकाणी हा मेळावा होणार आहे.
४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता समर्थ मंदिर येथील दैवज्ञ मंगल कार्यालय या ठिकाणी हा मेळावा होणार आहे.
‘भाजीपाला विकणारे पालकमंत्री छगन भुजबळ २५ वर्षांत २५ सहस्र कोटी रुपयांचे मालक कसे झाले ? त्यांनी अधिकार नसतांनाही जिल्हा नियोजन निधीचे वाटप केले आहे. त्यामुळे त्यांचे पालकमंत्रीपद काढून घ्यावे’, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी ३० सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
गोव्यात नवीन राजकीय पक्षांचा प्रवेश होत आहे आणि राजकीय नेते वारंवार पक्षांतर करत आहेत. गोव्यात ‘राजकीय कार्निव्हल’ चालू झाला आहे. शिवसेना गोव्यात कुठल्याही पक्षाशी युती न करता विधानसभेच्या २२ ते २५ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
बंगालची तृणमूल काँग्रेस गोव्यात निवडणूक लढवू शकते, तर महाराष्ट्रातील शिवसेनाही गोव्यात निवडणूक लढवू शकते. शिवसेना गोव्यात विधानसभेच्या २२ जागा लढवणार…..
स्वतःतील पालटांविषयी त्यांना लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचा मेळावा शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
गड आणि किल्ले यांची दुरवस्था लवकर दूर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी !
भावना गवळी यांनी ५५ कोटी रुपयांचा ‘बालाजी पार्टीकल बोर्ड’ हा कारखाना २५ लाख रुपयांत घेतला आहे. किरीट सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. यातील ११ रुग्णवाहिका जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना, तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १ आणि पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला १ रुग्णवाहिका देण्यात येणार आहे….
कोल्हापूर युवासेनेच्या वतीने युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘चेतना संस्था’ येथील गतिमंद मुलांच्या शाळेला २३ सप्टेंबरला स्वच्छता साहित्य भेट देण्यात आले.