नवीन मतदार नाव नोंदणी अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा ! – कुबेरसिंह राजपूत, शिवसेना

१८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांचे नाव मतदारसुचीत येण्यासाठी शिवसेनेच्या वतीने नवीन मतदार नाव नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान ३० सप्टेंबरअखेर चालू असणार आहे.

महिला सुरक्षेच्या प्रश्नी २ दिवसांचे अधिवेशन घ्यावे !

साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना २ दिवसीय अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात राज्यपालांनी पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले आहेत.

काँग्रेसच्याही दोन नेत्यांचे घोटाळे उघड करणार ! – चंद्रकांत पाटील

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता.

किरीट सोमय्या यांच्यावर गृहमंत्रालयाकडून कारवाई; मुख्यमंत्री कार्यालयाचा काही संबंध नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

किरीट सोमय्या यांच्यावर १९ सप्टेंबर या दिवशी केलेली कारवाई ही गृहमंत्रालयाने केली असून यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा काही संबंध नाही, असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी २० सप्टेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केला.

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट !

‘‘या पंचांगात देवतांची सात्त्विक चित्रे आहेत’’, असे सौ. तिवारी यांनी श्री. माने यांना सांगितले.

खासदार भावना गवळी अंमलबजावणी संचालनालयावर माझ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव टाकत आहेत ! – हरीश सारडा, माजी उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

त्यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे. जर माझी हत्या झाली, तर त्याला त्या उत्तरदायी असतील, असे ते पुढे म्हणाले.

नागपूर येथे शिवसैनिकांकडून महापालिका कार्यालयाची तोडफोड !

रस्त्यावर पाणी साचण्यास उत्तरदायी असणारे कंत्राटदार आणि याकडे कानाडोळा करणारे महापालिकेचे दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

शिवसेनेच्या वतीने दहीहंडीऐवजी गरजू कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

या वेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, तसेच अन्य उपस्थित होते.

वर्ष २०१९ मध्ये योजनापूर्वक भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण करण्यात आला ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून धाडी !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांमध्ये १०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.