
कोल्हापूर, २५ सप्टेंबर (वार्ता.) – कोल्हापूर युवासेनेच्या वतीने युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘चेतना संस्था’ येथील गतिमंद मुलांच्या शाळेला २३ सप्टेंबरला स्वच्छता साहित्य भेट देण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, युवासेना जिल्हा युवाअधिकारी मंजित माने, तालुकाप्रमुख विराज पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू