मराठी-अमराठी भेद गाडून हिंदुतेज आणि हिंदु धर्म वाढवावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
१५ ऑक्टोबर या दिवशी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
१५ ऑक्टोबर या दिवशी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
भाजपचे माजी खासदार राणे यांचा शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी सलग २ वेळा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पराभव केला आहे.
शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेला दसरा मेळावा यावर्षी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
मुंबई आणि ठाणे येथे नागरिकांचे हाल ! काँग्रेसचे राजभवनावर मूक आंदोलन, वरणगाव (जिल्हा जळगाव) येथे महाविकास आघाडी आणि भाजप पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी !
केंद्र सरकार गरिबांची फसवणूक आणि शेतकर्यांची पिळवणूक करत आहे….
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘गाव तेथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’, अभियान गावात राबवा. मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून आपल्या परिसरातील जनतेच्या समस्या सोडवा, अशा सूचना कोल्हापूर दक्षिण विधानसभा संपर्कप्रमुख बाजीराव कळंत्रे यांनी केल्या.
तालुक्यातील शेतकर्यांची अतीपावसामुळे अपरिमित हानी झाली. त्याची भरपाई द्यावी, तसेच ओला दुष्काळ घोषित करावा, अशा मागणीचे निवेदन शिवसैनिकांनी जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
काही दिवसांपासून कर्नाटक राज्याचे पोलीस निंगनूर नाका येथे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्या बसला देवचंद महाविद्यालय परिसरात प्रवेश देत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना ५ किलोमीटर चालत जावे लागते.
‘‘चिपी येथील विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्थानिक सरपंचांना डावलण्यात आले. सरपंचांनी सांगूनही जिल्हा प्रशासनाने त्यांच्या प्रवेशाविषयी निर्णय घेतला नाही.
शिवसेनेचे माजी आमदार सुभाष पिराजी साबणे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने जिल्ह्यातील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ४ ऑक्टोबर या दिवशी त्यांची उमेदवारी अधिकृतरित्या घोषित केली आहे.