वटपौर्णिमेपूर्वीच ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके हटवा !

भाजपच्या महिला आघाडीच्या सौ. स्वाती शिंदे यांची आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !

शिष्यवृत्तीपासून वंचित संशोधक विद्यार्थ्यांची फुलेवाडा (पुणे) ते विधानभवन (मुंबई) मार्गावर पायी फेरी !

राज्यशासनाने बार्टी, सारथी, महाज्योती, टी.आर्.टी.आय. या संस्थांच्या कामकाजात समानता आणण्याचा निर्णय घेऊनही अनेक विद्यार्थी िशष्यवृत्तीपासून वंचित आहेत.

बुवाबाजी करणार्‍या नाना पटोले यांनी त्यागपत्र द्यावे !

‘पराजयातही विजयाच्या उन्मादाने उन्मत्त झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकरवी पाद्यपूजा करून घेतली आहे.

हिंदु एकता आंदोलन संघटनेच्या आंदोलनापूर्वीच सांगली पालिकेने केला ‘मॉडर्न चिकन ६५’चा हातगाडा जप्त !

हिंदूंच्या श्रद्धास्थानाजवळ अनधिकृतपणे बसवलेले ‘चिकनचे खोके’ पालिकेला न दिसणे हाच निधर्मीपणा का ?

उज्‍ज्‍वल निकम पुन्‍हा विशेष सरकारी अधिवक्‍ता !

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-मध्‍य मतदारसंघात उमेदवारी आवेदन प्रविष्‍ट केल्‍यानंतर विशेष सरकारी अधिवक्‍ता उज्‍ज्‍वल निकम यांनी पदाचे त्‍यागपत्र दिले होेते.

सांगली येथे ‘हिंदु एकता आंदोलन संघटने’द्वारे १८ जूनला निदर्शने !

हिंदूंच्‍या धार्मिक ठिकाणीच धर्मांधांनी अवमानकारक कृती करणे, हा त्‍यांचा हिंदुद्वेषच आहे !
विरोध केल्‍यावर धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमणाचा प्रयत्न करतात !

सांगली येथे इमारतींच्या वाहनतळ क्षेत्रावरही आकारला जाणार कर !

महापालिका क्षेत्रातील सर्व इमारतींमधील वाहनतळ (पार्किंग) क्षेत्राला रिकाम्या प्लॉटच्या शुल्काप्रमाणे मालमत्ताकर आकारणी होणार आहे. १० जून या दिवशी झालेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत याविषयीचा ठराव करण्यात आला.

सांगली येथील संतोष कदम खून प्रकरणी पसार सिद्धार्थ चिपरीकर याला अटक !

सांगली येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खून प्रकरणी ४ महिन्यांपासून पसार असणारा सराईत गुंड सिद्धार्थ उपाख्य बाबा चिपरीकर (वय ३२ वर्षे) याला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे सापळा रचून १२ जून या दिवशी अटक करण्यात आली.

महापूर रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करू !

कृष्णा खोर्‍यातील महापूर रोखण्यासाठी अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधार्‍यामधील (बॅरेज) पाण्याची पातळी नियमानुसार ठेवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन अलमट्टी धरण प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता रमणगोंडा हुन्नूर आणि त्यांचे सहकारी अभियंते यांनी दिले.

मिरज येथील आरोपी अहद अहमदअली शेख याने ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या !

प्रत्येक गुन्ह्यात धर्मांध पुढे असतात, हे सिद्ध करणारी घटना ! गुन्हा करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा करणे हाच उपाय !