अंकले (जिल्हा सांगली) येथे २० जणांना जेवणातून विषबाधा !
कार्यक्रमात पुरणपोळी आणि आमरस यांचे जेवण दिले होते. या जेवणानंतर २० जणांना उलट्या आणि जुलाब होऊ लागल्या
कार्यक्रमात पुरणपोळी आणि आमरस यांचे जेवण दिले होते. या जेवणानंतर २० जणांना उलट्या आणि जुलाब होऊ लागल्या
बुधवार पेठ, स्वामी वाडाजवळील एका घराची जुनी कमान जेसीबीच्या साहाय्याने पाडली, तसेच इसापुरे गल्ली येथील २५ वर्षांपूर्वीचे जुने पडके घर पाडण्यात आले.
सत्यजित पाटील म्हणाले की, ६ महिन्यांत जे काम अपेक्षित होते, ते काम वर्ष झाले, तरी अपूर्ण आहे. सांगलीसह विटा गावापर्यंतच्या सर्व नागरिकांचे या पुलाअभावी हाल होत आहेत.
वर्ष २०२३ मध्ये दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील जनावरांसाठी चारा आगार चालू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
‘बंदुकीच्या धाकाने १२ लाख रुपयांची खंडणी उकळणारा संशयित आरोपी आणि यासीन खलील इनामदार (रा. हडको वसाहत) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली.
असुरक्षित मिरज ! गल्लोगल्ली कोयता टोळ्या का निर्माण होत आहेत, हे पहाणे आवश्यक !
बनावट नोटा निर्माण करून त्या समाजात वितरित करणार्या धर्मांधांच्या मागे असलेल्या आंतरराष्ट्रीय अदृश्य हातापर्यंत पोचले पाहिजे !
गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता यातून स्पष्ट होते !
येथील लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला पाठिंबा देण्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे ६ जून या दिवशी सादर केले.
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी धारकरी श्री. राजू पुजारी, श्री. नितीन काळे यांसह अन्य उपस्थित होते.