उत्साही, सेवेसाठी तत्पर आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर नितांत श्रद्धा असणारे नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे !
‘महावितरण आस्थापना’तील उपकार्यकारी अभियंता ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे यांची त्यांच्या पत्नी सौ. ज्योती नागरे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.