सत्संग आणि सेवा यांमध्ये अधिकाधिक सहभागी होऊन राष्ट्र-धर्माचे कार्य करायला हवे ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कळंबोली येथील युवा साधक-प्रशिक्षण शिबिरात सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपास्थिती लाभली.

सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर आणि रामनाथी आश्रमात शिबिराला येण्याच्या आधीपासूनच तेथील चैतन्य अनुभवणार्‍या सौ. कामिनी लोकरे !

गोवा येथील सनातनच्या आश्रमात मराठी भाषिक साधना शिबिर झाले. त्यात सहभागी झालेल्या सौ. कामिनी लोकरे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती देत आहोत.

‘सनातन पंचांगा’च्या अचूकतेविषयी एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या उपसंपादकांनी दाखवलेला विश्वास !

केवळ ‘सनातन पंचांगा’मध्ये मला तिथी आणि दिनविशेष यांसंबंधात आजवर कोणत्याही चुका मिळाल्या नाहीत. त्यामुळे आमची दिनदर्शिका अचूक होण्यासाठी आजतरी ‘सनातन पंचांग’ हेच माझ्यासाठी प्रमाण आहे, तसेच तुमच्या पंचांगात पंचक दिलेले असते. तेसुद्धा पुष्कळ उपयोगी आहे.’’

‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची सेवा करतांना कर्नाटकातील साधकांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना समाजातून मिळालेला उदंड प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

संघर्ष हीच माझी ओळख असून जनतेच्या साथीने पुन्हा यशस्वी होणार ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

श्री. राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस २४ नोव्हेंबर या दिवशी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

नाशिक येथे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या जनसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’चा प्रसार !

हिंदुत्वनिष्ठ चारुदत्त पोतदार यांनी त्यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त नातेवाईक आणि हितचिंतक यांना भेट म्हणून दिले ‘लव्ह जिहाद’चे ग्रंथ !

विवाहात नातेवाईक आणि हितचिंतक यांना ‘लव्ह जिहाद’चे ग्रंथ देणारे, तसेच सनातनचे ग्रंथ प्रदर्शन लावणारे हिंदुत्वनिष्ठ श्री. चारुदत्त पोतदार यांचे अभिनंदन !

सर्वांवर अपार प्रीती करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकरआजी (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग !

२१ फेब्रुवारी २०१७ या दिवशी त्या संतपदी विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात् १ मुलगा, ३ सुना, १ मुलगी, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.

अमरावती येथील व्यंकटेश बालाजी मंदिरात होणारी धर्महानी टळली !

गुटखा-तंबाखू खाणार्‍या कामगारांना कामावरून काढून टाकले, सनातन संस्थेच्या साधकाच्या प्रबोधनाचा परिणाम !

छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून समष्टी साधना करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहानवयातच समष्टी धर्मकार्याला प्रारंभ केला. त्यामुळे समष्टी सेवा करणारे हे आदर्श उदाहरण आपल्यासमोर आहे.