अधिवक्त्यांनो, जीवनात येणार्‍या तणावाच्या प्रसंगांवर मात करण्यासाठी साधना करा !

अधिवक्त्यांना वकिली व्यवसाय करतांना ताण-तणावाच्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक जीवनावर होतांना आपल्याला दिसून येतो. हा तणाव दूर करून जीवनात आनंद मिळवून देण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधनेला पर्याय नाही.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय !

आपल्याद्वारे जे महान कार्य केले जात आहे, त्याची कितीही प्रशंसा केली, तरीही ती अल्पच आहे.’ – अधिवक्ता सुधीर गुप्ता, उत्तरप्रदेश. (४.९.२०२२)      

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय !

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मला अवर्णनीय आनंद अनुभवता आला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर कराड येथील श्रीमती अनिता भोसले यांना आलेल्या अनुभूती

मी सकाळी ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्हा ‘गुरुदेवांच्या चरण पादुकांमधून उदबत्तीचा धूर निघत आहे असे मला दिसले. त्या वेळी माझे मन एकाग्र होऊन माझा नामजप भावपूर्ण झाला.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा १२ वर्षे २९६ वा दिवस !

सतत इतरांचा विचार करणार्‍या आणि कृतज्ञताभावात रहाणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा गाडगीळ (वय ६१ वर्षे) !

त्रास वाढला किंवा विचार वाढले की, त्यांना लगेच कळते. लगेच त्या मला ‘प.पू. गुरुदेवांचे स्मरण आणि प्रार्थना करा’, असे सांगतात. त्या माझी आईच्या मायेने काळजी घेतात.’

रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात असलेल्या प.पू. भक्तराज महाराज आणि श्रीकृष्ण यांच्या छायाचित्रांसंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘आश्रमातील स्वागतकक्षात सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे मोठे छायाचित्र आहे. या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘प.पू. भक्तराज महाराज माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे जाणवून मला पुष्कळ आनंद झाला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या जिज्ञासूने व्यक्त केलेला अभिप्राय !

येथेच खरे हिंदुत्व जागृत असलेला समाज आहे’, असे वाटले.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांची सनातनच्या गोवा येथील आश्रमाला भेट

मुंबई येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर, तसेच स्मारकाचे कार्यवाहक श्री. राजेंद्र वराडकर आणि संशोधक श्री. धनंजय शिंदे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

शाश्वत आनंदप्राप्तीसाठी साधनारत रहा ! – नागेश गाडे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक

ईश्वरप्राप्ती म्हणजेच मोक्षप्राप्ती हेच मनुष्यजन्माचे खरे ध्येय आहे. साधना करूनच हे ध्येय साध्य होऊ शकते; पण सध्या कुठेच साधना शिकवली जात नाही. प्रत्येक जिवाची आनंदप्राप्तीसाठी सर्व धडपड चालू असली, तरी साधनेच्या अभावी आज जवळपास सर्वजण आनंदी तर नाहीच…