
देवद (पनवेल), १४ डिसेंबर (वार्ता.) – पेण येथील ‘चामुंडा ज्वेलर्स’चे मालक श्री. वरदी सिंह परमार आणि ‘भारतीय ॲल्युमिनियम’चे मालक श्री. अमर सिंह परमार यांनी नुकतीच देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. ते दोघेही हिंदुत्वनिष्ठ असून राष्ट्र-धर्म कार्यात वेळोवेळी सहभागी होतात. आश्रमातील विविध सेवांविषयी त्यांना साधक श्री. पुष्कराज जोशी यांनी अवगत केले. ‘आश्रम पाहून चांगले वाटले. येथे सर्व सेवा नियोजनबद्धरित्या आणि समर्पित भावाने साधकांकडून केल्या जातात’, असे वरदी सिंह यांनी सांगितले, तर ‘उत्तम नियोजनकौशल्य, प्रेमाने वागणारे साधक, शिस्त, साधकांमधील देवत्व या सर्वच गोष्टी पुष्कळ आवडल्या’, असे अमर सिंह परमार यांनी सांगितले.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन