१८ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भव्य आंदोलन !
गडदुर्गांच्या दृष्टीने स्वतंत्र महामंडळ स्थापनेसाठी समस्त हिंदूंकडून आयोजन !
गडदुर्गांच्या दृष्टीने स्वतंत्र महामंडळ स्थापनेसाठी समस्त हिंदूंकडून आयोजन !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरातत्व विभागाच्या निषेधार्थ आंदोलन !
गडदुर्गांच्या रूपात राज्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्नरत असणार्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे अभिनंदन !
महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, तसेच गड-दुर्ग यांचे संवर्धन करावे या मागण्यांसाठी समितीच्या शिष्टमंडळाने २२ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या विषयांची निवेदने दिली.
अफझलखानाचे उदात्तीकरण रोखून आतंकवाद निर्मूलनाचे उदाहरण देणारे ठिकाण सर्वांसाठी खुले करावे !
गडावरील भूमी विकण्याची विज्ञापने प्रसिद्ध होत आहेत. सध्या गडावर ८०० हून अधिक खोल्यांची निर्मिती कशी झाली ? त्यामुळे या सर्वांचे अन्वेषण झाले पाहिजे.
विशाळगड येथील अतिक्रमण प्रशासनाने त्वरित हटवावे, अशी मागणी सातारा येथील ‘हिंदु एकता आंदोलन’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी केली. विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात विठ्ठल मंदिर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ८००७९९९९४२ या क्रमांकावर संपर्क करावा’, असे आवाहन ‘राजा शिवछत्रपती परिवार’ संघटनेकडून करण्यात आले आहे.’ संघटनेकडून करण्यात आले आहे.
गड-दुर्गांवर अनुचित प्रकार, विद्रुपीकरण होणे, वणवे लावले जाणे असे प्रकार घडत आहे. या सर्व गोष्टींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालून ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेकापकडून करण्यात आली आहे.