‘काळजी करणे’ या माझ्या स्वभावदोषावर मात करण्यासाठी शिवाचा नामजप करणे आणि तो केल्यावर मनाला शांत वाटणे
‘माझा ‘काळजी करणे’ हा स्वभावदोष आहे. माझी मुलगी गायत्री हिला शारीरिक त्रास होतो. तेव्हा ती वेगवेगळ्या त्रासांसाठी वेगवेगळे नामजपादी उपाय करत असते.