चि.सौ.कां. सुषमा नाईक यांच्या विवाहानिमित्त सुचलेल्या कविता

सुषमा आणि सुनील विवाह बंधनात अडकले । तरी गुरुप्राप्तीचे द्वार त्यांना सदैव उघडेच असे ॥

चि. सुनील नाईक अन् ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. सुषमा पेडणेकर यांची गुणवैशिष्ट्ये !

आज मार्गशीर्ष कृष्ण पक्ष दशमी या दिवशी श्री. सुनील नाईक आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. सुषमा पेडणेकर यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.

वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या स्मरणिकेची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या स्मरणिकेची विज्ञापने आणणे, त्यांची संरचना आणि तपासणी करणे अन् ती छपाईसाठी पाठवणे यांच्या समन्वयाची सेवा करतांना श्री. विवेक पेंडसे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती देत आहोत . . .

संतांनी केलेल्या आणि सांगितलेल्या विविध प्रार्थना, तसेच साधकांनी करावयाच्या प्रार्थना

शंकराचार्यांनी परमेश्‍वराला केलेली प्रार्थना (ज्ञानयोगानुसार) : ‘हे परमेश्‍वरा, माझ्यातील उद्धटपणा दूर कर. माझ्या मनाचे दमन कर. माझी विषयमृगतृष्णा शांत कर. माझ्या ठिकाणी भूतदयेचा विस्तार कर आणि मला संसारसागरातून पैलतिरी ने.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि स्वतःमध्ये अभेद आहे’, असे सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांनी सांगणे

पू. सौरभदादा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले दोघेही आनंदस्वरूप आहेत. याचाच अर्थ दोघांमध्ये अभेद आहे, म्हणजे ते दोघे एकच आहेत, असा होतो.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ पाहत आहोत, आज अंतिम भाग पाहूया . . .