धर्मपालन आणि संस्कृती यांचे पालन केल्यासच धर्मरक्षणासाठी प्रेरणा निर्माण होईल ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

धर्मावर होणारे आघात, स्त्रियांवर होणारे अत्याचार, युवा पिढीत वाढत असलेली अनैतिकता, धर्मांधांचे आघात, हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि आपल्या जीवनातील साधनेचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले.

कवळे (फोंडा, गोवा) येथील सद्गुरु कुवेलकरआजी (वय ८८ वर्षे) यांच्याशी झालेली अविस्मरणीय भेट आणि त्या वेळी त्यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

निरपेक्ष प्रेमाची अनुभूती देणार्‍या आणि आध्यात्मिकदृष्ट्या बरेच काही शिकवणार्‍या सद्गुरु कुवेलकरआजींशी झालेली अविस्मरणीय भेट, तसेच आम्हाला त्यांच्याविषयी स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवर लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे देत आहे.

खेड शिवापूर (पुणे) येथील ‘क्राफ्ट पॉवरकॉन’ आस्थापनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन !

‘अध्यात्मानेच व्यक्तीमध्ये पालट होऊ शकतो. आजच्या काळात साधनेविना पर्याय नाही. तुम्ही प्रत्येक मासाला व्याख्यान, आध्यात्मिक प्रवचन घेऊ शकता’, असा उत्स्फूर्त अभिप्राय ‘क्राफ्ट पॉवरकॉन’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिला.

सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग आणि त्यांचा अंत्यसंस्कार यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे संत पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या देहत्यागानंतरचा आज दहावा दिवस आहे, त्या निमित्ताने…

जिज्ञासूंना अध्यात्मात प्रगतीपथावर घेऊन जाणारे सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !

समविचारी संघटनांना स्वत:समवेत घेऊन आंदोलन (मोहिम) करणे इत्यादी अनेक सेवा पू. काका अत्यंत तळमळीने, उत्साहाने आणि स्वतः पुढाकार घेऊन करत असत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

खरा ज्ञानी अतिशय नम्र असतो. ज्ञान होणे, म्हणजेच ‘आपण अज्ञानी आहोत’, हे गवसणे. जेव्हा जिवाला कळते, ‘देवाच्या या अथांग ज्ञानसागरातील केवळ एका थेंबाइतकेच ज्ञान तो ग्रहण करू शकला आहे आणि तेही भगवंताच्या कृपेनेच त्याला शक्य झाले आहे’, तेव्हा त्याचा अहं वाढत नाही.’

प्रेमभाव, तत्त्वनिष्ठ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. संदीप शिंदे (वय ४० वर्षे) !

श्री. संदीप शिंदे यांना ४० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेणार्‍या सूत्रसंचालकांनी ‘समाजाला उद्बोधक होईल’, अशी मुलाखत घ्यायला हवी !

आपण अनेक वेळा दूरचित्रवाणी वाहिन्यांवर किंवा आकाशवाणीवर प्रथितयश कलाकारांच्या मुलाखती पहातो किंवा ऐकतो. अभ्यासाच्या दृष्टीने एका प्रख्यात गायिकेची एका प्रसिद्ध दूरचित्रवाणी वाहिनीवरची मुलाखत पहात असताना माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया पुढे दिली आहे.