साधकांवर कृपावर्षाव करणारी आणि साधनेसाठी आश्वस्त करणारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वात्सल्यदृष्टी !

‘प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे सर्वच साधकांचे प्रयत्न व्हावेत आणि त्यासाठी साधकांना साहाय्य करण्याकरता मी सदैव तुमच्यासह आहे’, असे त्यांच्या प्रत्येक दृष्टीक्षेपातून आणि त्यांच्या वाणीतून जाणवत होते.

साधकांना घडवण्याचे कार्य चैतन्याच्या स्तरावर करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

त्या भगवंताचे रूप असूनही साधकांना सूत्रे सांगतांना ‘यात काही चुकले आहे का ? आणखी कसे असायला हवे ?’, असे विचारतात. साक्षात् भगवंत आपल्या स्तराला येऊन विचारतो, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे !

कवळे, फोंडा, गोवा येथील सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी (वय ८९ वर्षे) यांची भेट घेतली असता त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये

२०.९.२०२२ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता मी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या जवळच कवळे येथे रहाणार्‍या सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांना भेटायला गेलो होतो.

सनातनच्या सर्व साधकांच्या पूर्वजांना मुक्ती मिळण्यासाठी आपत्काळापूर्वीच पितरपूजन आणि तर्पणविधी करून घेणारे महर्षि भृगु यांचे द्रष्टेपण !

आगामी काळात येऊ शकणार्‍या प्रतिकूल परिस्थितीमुळे साधकांना श्राद्धविधी करणे कठीण असल्याचे जाणून महर्षि भृगु यांनी साधकांना श्राद्धविधीच्या चिंतेतून मुक्त करणे…..

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री. संजय घाटगे यांचे ‘निर्विचार’ या नामजपावर झालेले चिंतन !

‘मिरज (जिल्हा सांगली) येथील वैद्या मृणालिनी भोसले प्रतिदिन पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत साधकांसाठी प्राणायामाचे ‘ऑनलाईन’ वर्ग आणि ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप घेतात. या वेळेत गुरुदेवांनी करायला सांगितलेला ‘निर्विचार’ हा नामजप करतांना माझे झालेले चिंतन पुढे दिले आहे.

शांत आणि स्थिर असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील कु. जयेश ओंकार कापशीकर (वय १६ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. जयेश ओंकार कापशीकर हा या पिढीतील एक आहे !

साधकांवर वात्सल्यमय प्रीती करणार्‍या आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे साधकांनी घडावे’, याची तीव्र तळमळ असणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मधुर वाणीतून चैतन्याचे गोळे प्रक्षेपित होऊन त्यांतून मनाला सकारात्मकता येऊन पुष्कळ ऊर्जा मिळाल्याचे जाणवणे…..

आध्यात्मिक त्रासामुळे झालेल्या मनाच्या अत्यंत वाईट स्थितीमध्ये सर्वथा सांभाळणारे आणि त्या स्थितीतून बाहेर काढून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

मी म्हणाले, ‘‘माझ्या प्रारब्धात कर्करोग आहे, हे मी स्वीकारले आहे; परंतु ‘तो सुसह्य होईल’, यासाठी मी काय करू ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण साधनेनेच ही गाठ कशी वितळेल, हे पाहू.’’

साधना चांगली होण्यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करण्याची आवश्यकता

ईश्वरप्राप्तीच्या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक साधकाने ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘शरीर असेल, तरच धर्म किंवा साधना करणे शक्य होते’, हे सूत्र लक्षात ठेवायला हवे. साधनेसाठी शरीर निरोगी हवे. यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करायला हवे.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत यांच्या मार्गदर्शनानुसार आध्यात्मिक वाटचाल करणारे पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर (वय ७७ वर्षे) !

संभाजीनगर येथील सनातनचे ९७ वे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा साधनाप्रवास…