सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेल्या ‘उपाय सत्संगा’मुळे साधक आणि जिज्ञासू यांच्यात झालेले पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये साधकांसाठी ४५ मिनिटांचा ‘उपाय सत्संग’ घेतात. यामध्ये देवीकवच आणि रामकवच (टीप) म्हणून घेतले जाते, तसेच भावजागृतीचा प्रयोग घेतला जातो आणि शेवटी समष्टी प्रार्थना केली जाते.

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु अधिवेशन म्हणजे धर्मयज्ञाचे धगधगते यज्ञकुंड ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हे अधिवेशन असले तरी हा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मयज्ञाचे धगधगते यज्ञकुंड आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये संघभाव निर्माण होऊन ‘संघेशक्ती: कलौयुगे ।’या धर्मवचनाप्रमाणे धर्मावर होणार्‍या आघातांचा संघटितपणे विरोध करण्याची दिशा निश्चित करण्यासाठी हे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आहे,

आज आम्हाला संतपुष्प लाभले ।

तन-मन-धन अर्पूनी, ध्यास अखंड गुरुचरणाचा ।
अशक्यप्राय शारीरिक स्थितीत प्राधान्य दिले सत्सेवेला ।।
शरणागती, कृतज्ञता, अखंड अनुसंधानात राहूनी ।
अर्पिले सर्वस्व गुरुचरणांना ।।

सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांकडून करून घेतलेले भावजागृतीचे प्रयोग !

साक्षात् मारुतिराया आपल्या समोर विराट रूपात उभा आहे. ‘मारुतिराया, तुझ्यासारखी दास्यभक्ती आमच्यात निर्माण होऊ दे’, असे आपण त्याला आळवत आहोत.

साधकांमध्ये संघटितभाव निर्माण करणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये

साधकांच्या साधनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि त्यांनी साधनेच्या पुढच्या टप्याला जावे’, यासाठी सद्गुरु स्वातीताई त्यांना पुष्कळ प्रेमाने समजावून सांगून साधनेसाठी उद्युक्त करतात.

शुक्रवारी श्री भवानीच्या दर्शनासाठी जाणे

आपण सर्व जण आई श्री भवानीच्या दर्शनासाठी जात आहोत. आपण आई भवानीचा नामजप करत गाभार्‍यात प्रवेश करत आहोत.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी साधकांकडून करून घेतलेले भावजागृतीचे विविध प्रयोग !

पण पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्‍यासाठी जात आहोत. पंढरपूरला जातांना दैवी वातावरणातील पालट अनुभवण्‍याचा प्रयत्न करत आहोत. सर्व साधक, संत आणि सद़्‍गुरु विठूचा गजर करत पायी चालत आहेत.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी सांगितलेली देवतांची भावार्चना !

साक्षात् श्री गुरुमाऊलींच्‍या कृपेमुळे आपण श्री गणरायाचे दर्शन घेत आहोत. आपण श्री गणरायाला दूर्वा आणि तांबडे पुष्‍प अर्पण करत आहोत.

साधकांचा आधारस्‍तंभ असलेल्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांची अलौकिक वैशिष्‍ट्ये !

साधकांना सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍याविषयी आलेल्‍या अनुभूती, त्‍यांची जाणवलेली अलौकिक गुणवैशिष्‍ट्ये, तसेच सद़्‍गुरु स्‍वाती खाडये त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्‍यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

गुरुकार्याची प्रचंड तळमळ असलेल्या आणि साधक अन् समाजातील धर्मप्रेमी यांना साधनेसाठी कृतीशील करण्याचे सुंदर कौशल्य असलेल्या सद्गुरु स्वाती खाडये !

४ मार्च या दिवशी आपण सद्गुरु स्वातीताईंची साधकांना घडवण्याची तळमळ आणि साधकांप्रती असलेली प्रीती पाहिली. या भागात साधकांचा कृतज्ञताभाव पहाणार आहोत.