कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांचा आज वाढदिवस

३० जुलै २०१५ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान

सद्गुरु सत्यवान कदम

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.