भारत-रशिया यांच्यातील व्यापारात ५०० टक्क्यांची वाढ !

भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारामध्ये एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या ५ मासांच्या कालावधीत विक्रमी वाढ झाली. उभय देशांमध्ये तब्बल ५०० टक्क्यांनी झालेल्या व्यापार वृद्धीमुळे रशिया आता भारताचा ७ वा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार झाला आहे.

अमेरिका-युरोप येथे वाढली आयोडिन औषधांची मागणी

अणूबाँबमुळे होणार्‍या किरणोत्सर्गापासून रक्षण करण्यासाठी आयोडिन औषध महत्त्वाचे मानले जाते. पोटॅशियम आणि आयोडिन या २ रसायनांचे मिश्रण करून हे औषध सिद्ध केले जाते. त्याला ‘पोटॅशियम आयोडाईड’ असेही म्हणतात.

रशियाच्या सैनिकी प्रशिक्षणाच्या वेळी आतंकवाद्यांचे आक्रमण : ११ जण ठार

चकमकीत २ आतंकवादी ठार

‘नाटो’च्या सैन्याशी रशियाचा संघर्ष झाल्यावर जगावर मोठी अपत्ती ओढवेल !  – पुतिन यांची चेतावणी

कोणत्याही परिस्थितीत रशियाच्या सैन्याशी ‘नाटो’च्या सैनिकांचा थेट संपर्क अथवा संघर्ष झाल्यास जगावर मोठी आपत्ती ओढवू शकते, अशी चेतावणी रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली आहे.

उत्तर कोरियाने जपानवरून सोडलेले क्षेपणास्त्र आणि भारताची सुरक्षा !

जगाने या घटनेचा जर निषेध केला नाही, तर चीनही अशा प्रकारचे कृत्य व्हिएतनाम किंवा भारत यांच्या संदर्भात करील आणि ते अतिशय धोकादायक ठरेल. जपानच्या घटनेपासून बोध घेऊन भारताने चीनपासून सुरक्षित रहाण्यासाठी पूर्वाभ्यास करावा !

वैचारिक आतंकवादी !

‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून प्रसारमाध्यमांकडून रशियाविरोधी आणि युक्रेनच्या बाजूने बातम्या दिल्या जात असल्याचे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे’, असे म्हटले जाते; कारण आज जगभरात जी काही मोठी आणि कथित प्रतिष्ठित प्रसारमाध्यमे आहेत, ती अमेरिकेची किंवा पाश्चात्त्य देशांची आहेत. त्यामुळे ती बातम्या देतांना अमेरिकेच्या धोरणाला सोयीस्कर अशी देतात आणि जगभरात त्यानुरूप वातावरण निर्माण करतात….

रशियाकडून फेसबूकचे मूळ आस्‍थापन ‘मेटा’ आतंकवादी संघटना घोषित !

मॉस्‍कोच्‍या एका न्‍यायालयाने फेसबूकवर आतंकवादी कारवाया करत असल्‍याचा आरोप केला होता.

युरोपात युद्धाचे ढग गडद !

युक्रेनमधील १० शहरांवर रशियाचे आक्रमण !
बेलारूसकडून रशियाला उघडपणे लष्करी बळ !
रशियाविरुद्ध युद्धसज्ज असल्याची ‘नाटो’ची घोषणा !

कर्च पुलावरील स्‍फोट, हे युक्रेनचे आतंकवादी आक्रमण ! – पुतिन

युक्रेनच्‍या या आक्रमणाचा सूड उगवण्‍यासाठी रशियाने युक्रेनवर ७५ क्षेपणास्‍त्र डागल्‍याचे म्‍हटले जात आहे.