चकमकीत २ आतंकवादी ठार

मॉस्को (रशिया) – रशियाच्या युक्रेनजवळील बेलगोरोड भागात सैनिकांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असतांना आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ११ जण ठार झाले, तर १५ जण गंभीररित्या घायाळ झाले. या वेळी झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले.
Two gunmen opened fire on Russian military recruits at a training ground in Russia’s Belgorod region, killing at least 11 people and wounding another 15, Russia’s state news agency TASS reported. https://t.co/kV5E22AWpe
— CNN International (@cnni) October 16, 2022
युक्रेनविरुद्धच्या युद्धात स्वेच्छेने सहभागी होण्याची काही नागरिकांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यासाठी बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी हे आक्रमण कण्यात आले, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिली आहे. ठार करण्यात आलेले आतंकवादी हे पूर्वीच्या सोव्हिएत गणराज्याचे नागरिक होते.
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !