पितरपूजन आणि तर्पणविधी या विधींतून निर्माण झालेल्या चैतन्याचा विधी करणार्या संतांवर झालेला सकारात्मक परिणाम
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी श्राद्धविधींविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय ‘संपूर्ण पृथ्वीवरील देवपितर (मनुष्यजन्माला येऊन मृत्यूनंतर साधनेद्वारे देवलोकात स्थान प्राप्त केलेले जीव), ऋषिपितर (मनुष्यजन्माला येऊन मृत्यूनंतर साधनेद्वारे ऋषिलोकात स्थान प्राप्त केलेले जीव) आणि मनुष्यपितर, सनातनचे दिवंगत साधक, तसेच सर्व साधकांचे पूर्वज यांना मुक्ती लाभावी, यासाठी सद्गुरु … Read more