पितृपक्षात श्राद्धविधी केल्यानंतर केलेल्या निरीक्षणात पितरांसाठीच्या पिंडांमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट होणे
‘पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध केल्याचा श्राद्धविधीतील पिंडांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.