दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि समाजातील एक प्रसिद्ध दैनिक यांतील आध्यात्मिक स्तरावरील भेद स्पष्ट करणारे संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांची वैज्ञानिक चाचणी

३ अब्ज १० कोटी वर्षांपूर्वी समुद्रातून बाहेर पडलेला भूप्रदेश भारताचा होता ! – संशोधनाचा निष्कर्ष

हे संशोधन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील वैज्ञानिकांनी मिळून केले आहे. ‘त्या काळात समुद्रातून जो भाग सर्वांत आधी बाहेर पडला, तो सध्याच्या झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्याचा असू शकतो’, असेही या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

‘पाम’ तेलाच्या सेवनामुळे कर्करोग होण्याची शक्यता ! – संशोधनाचा निष्कर्ष

हे संशोधन बार्सिलोनामधील ‘इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन बायोमेडिसीन’च्या डॉ. ग्लोरिया पास्कुअल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

कच्च्या राहिलेल्या भातामुळे कर्करोग होण्याची शक्यता ! – संशोधनातील निष्कर्ष

तांदळातील ‘आर्सेनिक’ या विषारी घटकाचा होऊ शकतो परिणाम !
कच्च्या भातामुळे होऊ शकतात उलट्या, पोटदुखी आणि डायरिया !

‘ॐ निर्विचार’ नामजपाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले आणि त्रास नसलेले साधक अन् संत यांच्यावर होणारा परिणाम

‘ॐ निर्विचार’ नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचणी करण्यात आली व निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

‘तनिष्क’ या अलंकारांच्या आस्थापनातील अधिकार्‍यांना ‘ऑनलाईन’ प्रात्यक्षिक दाखवतांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘वैज्ञानिक उपकरणाद्वारे सात्त्विक अलंकार ओळखता यावेत’, यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे ‘अलंकारांच्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या मोजणीच्या नोंदी कशा करायच्या ?’, याचे एक प्रात्यक्षिक ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे दाखवण्यात आले.

सौ. नीता मनोज सोलंकी यांच्या समवेत आणि त्या नसतांना गरबा नृत्याच्या प्रयोगाच्या वेळी सौ. अवनी संदीप आळशी यांना जाणवलेली सूत्रे

वर्ष २०२० च्या नवरात्रोत्सवाच्या काळात सौ. नीता सोलंकी यांच्या समवेत तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे आणि नसणारे साधक यांनी गरबा नृत्य करणे अन् त्या नसतांना याच साधकांनी गरबा नृत्य करणे, असा एक प्रयोग संशोधनाच्या दृष्टीने घेण्यात आला होता.

व्हिडिओ गेम्स खेळणे आणि सामाजिक संकेतस्थळांमध्ये मग्न रहाणे, यांमुळे व्यक्तीवर होतो नकारात्मक परिणाम ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा

शोधनिबंधाला ‘सर्वोत्कृष्ट सादरीकरणा’चा पुरस्कार !

पितृपक्षात श्राद्धविधी केल्यानंतर केलेल्या निरीक्षणात पितरांसाठीच्या पिंडांमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट होणे

‘पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध केल्याचा श्राद्धविधीतील पिंडांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

पितृपक्षातील काळात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपापेक्षा ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ या नामजपाचा साधकांवर पुष्कळ अधिक सकारात्मक परिणाम होणे

नामजपाविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय