नांदेड जिल्ह्यातील मुलींना फूस लावून पळवून नेणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन छेडू ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी
असे निवेदन हिंदुत्वनिष्ठांना का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये पुढाकार का घेत नाही ?
असे निवेदन हिंदुत्वनिष्ठांना का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये पुढाकार का घेत नाही ?
‘सोनाराने कान टोचावे लागतात’ या उक्तीनुसार आतातरी भारतविरोधी गरळओक करणारी मंडळी ‘प्यू’ नावाच्या सोनाराच्या बोलण्यातून अंतर्मुख होतील का ? हा प्रश्न आहे.
धर्मसंस्थापनेचे हे कार्य साक्षात् ईश्वराचे असल्याने ईश्वर महत् कार्य करीलच. या काळाचे साक्षीदार असलेल्या सुजाण हिंदूंनी त्यासाठी हातभार लावून त्यांच्या काठ्या गोवर्धनाला लावाव्यात इतकेच !
उत्तर प्रदेशातील बेकायदा धर्मांतर ‘रॅकेट’ प्रकरणी बीड जिल्ह्यातील सिरसाळा (तालुका परळी) गावचा इरफान ख्वाजा खान याला २९ जून या दिवशी उत्तरप्रदेशातील आतंकवादविरोधी पथकाने देहलीत अटक केली.
एक हिंदू जेव्हा धर्मांतरित होतो, तेव्हा हिंदूंची संख्या एकाने अल्प होतेच होते, त्या व्यतिरिक्त इतर धर्मियांची संख्या एकाने वाढते आणि अशा धर्मांतरितांकडूनच ‘राष्ट्रांतराचा’ विचार दृढ होतो.
सर्वेक्षणातून हे भयावह आकडे समोर आल्यानंतर आतातरी आणि तातडीने केंद्रशासनाने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा अन् त्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी दबाव निर्माण करावा, असेच हिंदूंना वाटते !
उत्तरप्रदेश येथील अवैध धर्मांतरप्रकरणाचा बीड शहराशी असलेला संबंध समोर आला आहे. धर्मांतरप्रकरणी बीड जिल्ह्यातील इरफान शेख याला उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.
मुसलमानबहुल भागात हिंदूंवर होणार्या अत्याचारांविषयी सरकार काही करत नाही आणि जर न्यायालयही त्यावर सुनावणी करण्यास नकार देत असेल, तर हिंदूंनी काय करावे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पहिल्या पतीपासून झालेल्या लहान मुलीवर बलात्कार !
गुजरातमधील नव्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत कारवाई !
असा कायदा केंद्र सरकार संपूर्ण देशासाठी कधी करणार ?