धर्मांतराच्या विरोधात फाशीसारखी कठोर शिक्षाही करणारे देश !
देशात धर्मांतराविषयी कोणताही राष्ट्रीय कायदा नाही. हिंदूंनो, ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’,- स्वातंत्र्यवीर सावरकर
देशात धर्मांतराविषयी कोणताही राष्ट्रीय कायदा नाही. हिंदूंनो, ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’,- स्वातंत्र्यवीर सावरकर
भारतात धर्मांतरविरोधी कायदे नसल्याने सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर होत आले आहे आणि होत आहे. जर धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात आला नाही, तर पुढेही धर्मांतर होत राहील आणि एके दिवशी हिंदू अल्पसंख्यांक होतील.
दलितांना सन्मान न दिल्याने ते ख्रिस्ती होत नसून खिस्ती मिशनरी त्यांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करतात आणि नंतर वार्यावर सोडतात, ही वस्तूस्थिती आहे.
धर्मांधांच्या प्रत्येक संस्थेची चौकशी करून त्या काय काम करत आहेत, याची चौकशी केंद्र आणि भाजपशासित राज्यांनी केली पाहिजे !
हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ केला पाहिजे. हिंदूंच्या संघटनांनी त्यासाठी युद्धपातळीवर आता प्रयत्न करावे आणि हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखावे !
शत्रूराष्ट्राची गुप्तचर संघटना देशातील हिंदूंचे एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत असतांना आपल्या गुप्तचर यंत्रणांना त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? कि त्या झोपलेल्या असतात ? सरकारी यंत्रणांना हे लज्जास्पद !
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचे हिंदुत्वनिष्ठांना विविध विषयांवर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन
धर्मांतर रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण आहे; पण पोलीस आणि प्रशासन यांनी त्याची कार्यवाही कठोरपणे केली पाहिजे.
मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायद्यासाठी अभियान आरंभण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !