विजयनगर (सांगली) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य राकेश श्रीपाल कुरणे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद
कोरोनाबाधित असतांना रक्तदान शिबिर घेऊन वाढदिवस साजरा केल्याचे प्रकरण
कोरोनाबाधित असतांना रक्तदान शिबिर घेऊन वाढदिवस साजरा केल्याचे प्रकरण
सेवापुस्तकात वेतन निश्चिती पडताळणी करून त्याची नोंद घेण्यासाठी एका कर्मचार्याकडे ४ सहस्र रुपयांची लाच मागणार्या लेखाधिकार्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे.
वाळूतस्करांना वेळीच आळा घातला असता, तर आज कोरोनासारख्या संकटकाळात अशा गुन्हेगारांनी डोके वर काढले नसते. आता कोरोना संकटाची स्थिती सांभाळून या गुन्हेगारांवर जरब बसवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे !
किशोर पाटील या रुग्णवाहिका चालकाने अवघ्या ९ कि.मी. अंतरासाठी ठरलेल्या दरापेक्षा अधिक दराने म्हणजे १४ सहस्र रुपये घेतले
तसेच रक्कम परत न केल्यास प्रतिदिन १ सहस्र रुपये याप्रमाणे दंडाची रक्कम आकारण्यात येईल’, असेही जिल्हाधिकार्यांनी म्हटले आहे.
केवळ स्थानांतर करून न थांबता पुरावे घेऊन शिक्षा देणेच आवश्यक आहे.
शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोरोना केंद्र यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३ कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
न्यायालयाने सादर केलेल्या आकडेवारीमुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असून याविषयी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुण्यामध्ये कडक दळणवळण बंदीची गरज नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन !
अनेक स्थानिक मागण्यांचे निवेदन युवा सेना सांगली शहर सरचिटणीस राहुल यमगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले.