नैतिकता रसातळाला गेल्याचे उदाहरण !

पुणे, ९ मे – १४ सहस्र रुपये द्या, नाहीतर रुग्णाला रुग्णवाहिकेतून रस्त्यावर ठेवून निघून जाईन, अशी धमकी देत आणि रुग्णाचे काही बरे वाईट झाल्यास तुम्ही पाहून घ्या, अशी भीती दाखवून किशोर पाटील या रुग्णवाहिका चालकाने अवघ्या ९ कि.मी. अंतरासाठी ठरलेल्या दरापेक्षा अधिक दराने म्हणजे १४ सहस्र रुपये घेतले, तसेच पैसे स्वीकारतांना महिलेशी अश्लील वर्तन केले.
या प्रकाराविषयी संबंधित महिलेने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार केली असता त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस