ससून रुग्णालयातून (पुणे) रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी
कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असतांना असे प्रकार होणे, ही स्वार्थांधतेची परिसीमा होय ! यावरून समाजाचे नैतिक अध:पतन झाल्याचेच लक्षात येते !
कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असतांना असे प्रकार होणे, ही स्वार्थांधतेची परिसीमा होय ! यावरून समाजाचे नैतिक अध:पतन झाल्याचेच लक्षात येते !
मीरा रोड येथील इंद्रलोक फेज – ६ भागात असलेल्या श्री परमहंस रुग्णालयाची कोविड उपचारांसाठी दिलेली मान्यता आयुक्त दिलीप ढोले यांनी रहित केली आहे. ३ कोविड रुग्णांच्या मृत्यूविषयी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याविषयी नोटीस बजावूनही रुग्णालय प्रशासनाने ….
तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. केवळ ३०९ लोकसंख्येच्या टाकळी गावात ७१ रुग्ण आढळून आले.
नवी मुंबई महापालिकेने ४५ वर्षांवरील नागरिकांना त्यातही विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना सुलभ रितीने कोरोनाची लस घेता यावी, यासाठी वाहनात बसून लस घेण्याचा (ड्राइव्ह इन लसीकरण) उपक्रम चालू केला आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणातील एक आरोपी पसार झाल्याने मनीष गोडबोले या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले.
महाराष्ट्रात महिला पोलीसही असुरक्षित !
श्री अमरनाथ १०८ शिवलिंग देवालय आश्रम (भाळवणी, ता. खानापूर) येथील पू. ईश्वरबुवा रामदासी तथा ईश्वर महादेव पाटोळे आणि त्यांचे बंधू कृष्णदेव पाटोळे यांना संपत जैजैराम जाधव गेली अनेक वर्षे धाक दाखवणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे असा प्रकार करत आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता विक्रेते आणि ग्राहक यांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करणेच त्यांच्या जीविताच्या दृष्टीने सुरक्षित आहे !
नागरिक काही ना काही कारणाने घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांवर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल.
कुसुंबी ग्रामपंचायतीने आयोजकांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.