‘आप’ पक्षाच्या नगरसेवकाच्या भावाला बलात्काराच्या प्रकरणी अटक
या घटनेनंतर भाजपने पीडितेला न्याय देण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या घटनेनंतर भाजपने पीडितेला न्याय देण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
पाकिस्तानमध्ये कट्टरतावादी धर्मांधांपासून अल्पसंख्यांक समाजातील लहान मुलीही सुरक्षित नाहीत, हेच या घटनेवरून लक्षात येते. यावरून तेथील महिलांची स्थिती किती भयावह असेल, याची कल्पना करता येईल.
अशा धर्मांधांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक !
कळंगुट येथे एका मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे गोव्यात ‘महिला खरेच सुरक्षित आहेत का ?’ हा प्रश्न चर्चेत आला आहे. गोव्यात गेल्या ७ मासांत १४ बलात्कार, १२ विनयभंग आणि १५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना नोंद झाल्या
बलात्काराच्या प्रकरणाची तात्काळ सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा झाली असती, तर ही वेळ आलीच नसती ! व्यवस्थेतील या त्रुटी सुधारण्यासाठी सरकारी यंत्रणा काय करणार ?
भविष्यात अशी स्थिती येऊ नये; म्हणून शासनकर्त्यांनी समाजाला साधना शिकवून त्यांच्यामध्ये संयम आणि नैतिकता निर्माण केली पाहिजे !
तमिळनाडूमधील वीयन्नूर गावामधील एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रीकरण करणारे अरुमनाई ख्रिश्चियन असोसिएशनचा सचिव असणारा पाद्री अरुमनाई स्टीफेन आणि द्रमुकच्या जॉन, हेन्सलिन अन् जेबराज या कार्यकर्त्यांसह ७ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
पाद्य्रांचे खरे स्वरूप सातत्याने अशा प्रकारच्या घटनांतून उघड होत असतांना भारतातील राजकारणी आणि प्रसारमाध्यमे मात्र यावर मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
पाकमधील हिंदूंवरील अशा अत्याचारांविषयी भारतातील एकही निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि सर्वधर्मसमभाववाले तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
आरोपीने पर्ये येथून त्या अल्पवयीन मुलीला पळवून स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला