मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे हटवा ! – मनसेकडून प्रशासनाला १५ दिवसांची समयमर्यादा
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट !
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट !
अनधिकृत दर्ग्याविषयी सूत्रे उपस्थित केल्यावर तक्रार प्रविष्ट करणारे मुसलमानांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाविषयी मात्र काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या वेळी माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती देणारा एक व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर काही घंट्यांतच प्रशासनाने धडक कारवाई करत बांधकामासह ती मजार जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्याने अबू आझमी यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड भारताची कुठलीही भूमी कह्यात घेऊ शकते’, अशा प्रकारचा कायदा संपूर्ण देशाला फसवून केवळ तुष्टीकरणासाठी केला. आता हा कायदा रहित करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी उघड केलेला माहीमचा लँड जिहाद महत्त्वाचा आहे.
कुपवाड येथील मंगलमूर्ती वसाहत येथे अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम चालू असल्याची माहिती सांगली महापालिका प्रशासनास समजली. यानंतर नगररचना विभागाने पहाणी करून या संदर्भातील अहवाल आयुक्तांकडे सादर केला.
चेतावणीनंतर जागे झालेल्या प्रशासनाने आतापर्यंत या अनधिकृत बांधकामावर कारवाई का केली नाही ? संबंधित अधिकार्यांवरही कारवाई व्हायला हवी !
मला धर्मांध हिंदु नको, धर्माभिमानी हिंदु हवा; जो स्वतःचा धर्म बघेल आणि दुसर्या धर्माचाही मान राखेल; पण जेवढास तेवढा.
देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचे संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आता स्त्रियांनी राजकारणातही यायला हवे.
सर्व चौकटी मोडून आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड चालू आहे, ती थक्क करणारी आहे. सर्वच ठिकाणच्या स्त्रिया जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे. १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता.
महाराष्ट्रातील दोन शहरांची तुलना करता मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला; मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, अशी गंभीर चेतावणी राज ठाकरे यांनी दिली.