
हरिद्वार (उत्तराखंड) – येथे एका मशिदीच्या अवैध बांधकामावरून मोठा वाद उद्भवला आहे. हरिद्वार जिल्ह्यातील लक्सर तालुक्यातील सुलतानपूर गावात मोठ्या मशिदीचे बांधकाम चालू होते. या मशिदीच्या बांधकामासाठी प्रशासनाची अनुमती घेण्यात आली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या मशिदीचे अवैध बांधकाम थांबवण्याचा आदेश दिला.
🏗️ Illegal mosque construction halted by Uttarakhand CM; no permissions taken!
⚖️ Those who defy the law must face strict action that sets a strong example.
✊ Rule of law must prevail pic.twitter.com/EaucdHDj2y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 30, 2025
१. मुख्यमंत्री धामी यांनी जिल्हाधिकारी मयूर दीक्षित यांना त्वरित कारवाई करण्याचा आदेश दिला. याआधीही धामी सरकारने अनेक अवैध मदरसे आणि मजार यांच्यावर कारवाई केली आहे. स्थानिक नागरिकांनी हे काम नियमबाह्य असल्याचा आरोप केल्याने वाद चालू झाला.
२. हरिद्वारचे जिल्हाधिकारी मयूर दीक्षित यांनी सांगितले की, संबंधित अधिकार्यांनी मशीद व्यवस्थापन समितीसमवेत बैठक घेऊन चौकशी केली. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करणार आहेत.
संपादकीय भूमिकाअसे बांधकाम करण्याचे धाडस करणार्यांना धडकी भरेल, अशी शिक्षाही त्यांना तात्काळ होणे आवश्यक आहे ! |
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !