तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये चरबीयुक्त तेल मिसळणार्यांवर कारवाई करावी !
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने पनवेलमधील करंजाडे भागातून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्या धर्मांध दलालाला अटक केली.
लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य !
राजरोसपणे होणारी गोहत्या थांबवण्यासाठी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही आवश्यक !
श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये उच्च क्षमतेच्या ध्वनीक्षेपकांचा वापर केल्याप्रकरणी २ मंडळांवर सहकार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील ‘अखिल गुरुदत्त तरुण मित्र मंडळ’ आणि ‘शिवतीर्थ मंडळ’ या २ मंडळांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अनधिकृत बांधकामे होईपर्यंत प्रशासनातील अधिकारी झोपा काढत होते का ? या बांधकामांना उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे.
येथील श्री चतु:श्रृंगी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येत आहे. ३ ऑक्टोबर या दिवशी नवरात्र उत्सवाची घटस्थापना होत आहे. त्यापूर्वी २९ सप्टेंबरपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी दिली आहे.
मुलींना धर्मशिक्षण मिळाले नसल्याने त्या अन्य धर्मियांच्या कचाट्यात सापडतात. महिलांनी स्वतःच्या रक्षणासाठी व्यायामाचे प्रकार करून सिद्ध व्हायचे आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी व्यक्त केले.
सोलापूर रस्ता ते पुणे-बेंगळूरूच्या दरम्यानच्या ३१ कि.मी. लांबीच्या प्रस्तावित रिंगरोडच्या कामासाठी ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’ने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने) मागवलेल्या निविदांची मुदत संपुष्टात आली आहे.
११ वर्षाच्या मुलाला आत्महत्या करणे शक्य व्हावे, अशी समाजाची झालेली स्थिती पालटण्यासाठी प्रत्येक शाळेत धर्मशिक्षण अपरिहार्य !