पुणे येथे खातेदाराच्‍या लॉकरमधील २ कोटी ६५ लाखांचे दागिने चोरीस !

अधिकोषातील (बँकेतील) लॉकर (सुरक्षित पेटी) खातेदाराला न सांगता परस्‍पर उघडून त्‍यातील महत्त्वाची कागदपत्रे, तसेच सोन्‍याच्‍या दागिन्‍यांसह ९ लाख ५० सहस्र रुपये असे मिळून २ कोटी ६५ लाख रुपयांचा अपहार केला आहे.

येरवडा (पुणे) येथे गोमांसाची विक्री रोखणार्‍या गोरक्षकांना मारहाण !

पोलीस उपस्‍थित असूनही गोरक्षकांना मारहाण होते, तर असे अकार्यक्षम पोलीस काय कामाचे ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मसाल्‍यात रासायनिक भेसळ; ३ धर्मांध कह्यात; मुरबाड येथे वीज पडून तिघांचा मृत्‍यू !…

प्रत्‍येक गुन्‍ह्यात धर्मांधांचाच भरणा असतो, हे आतापर्यंतच्‍या अनेक घटनांतून उघड झाले आहे !

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणे पूर्ण क्षमतेने भरली !

सध्‍या पुणे शहर आणि जिल्‍ह्यात परतीचा जोरदार पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस होत असल्‍याने पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहरांना पाणीपुरवठा करणारी पाचही…

‘एआय’ तंत्रज्ञान असलेले तब्‍बल २ सहस्र ७५०  सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवले जाणार !

आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) तंत्रज्ञान असलेले तब्‍बल २ सहस्र ७५०  सीसीटीव्‍ही कॅमेरे शहरात गर्दीचे ठिकाण, महत्त्वाचे चौक, अपघातप्रवण क्षेत्र आदी ठिकाणी बसवले जाणार आहेत.

पुण्यातील हुजूरपागा शाळेत झालेल्या ईदच्या कार्यक्रमाला ‘ऑनलाईन स्वाक्षरी मोहीमे’द्वारे पाठिंबा देण्याचा प्रयत्न !

शाळेत श्री सरस्वतीदेवीचे छायाचित्र लावण्यावर बंदी घालणारा शिक्षण विभाग शाळेत साजर्‍या करण्यात येणार्‍या ईदच्या कार्यक्रमाविषयी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !

पुणे रेल्‍वेस्‍थानकात दुचाकी पार्सलसाठी होणारी प्रवाशांची लूट थांबली !

पुणे रेल्‍वेस्‍थानकात ‘सचिन पॅकिंग’ या करार पद्धतीने काम करणार्‍या आस्‍थापनकडून पार्सल सेवा पुरवली जाते. वाहनानुसार पार्सलचे जी.एस्.टी.सह किती रुपये भाडे आकारण्‍यात येईल, याचे दरपत्रक लावलेले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : इलेक्ट्रिकच्या दुकानाला आग !; पुण्यातील अवैध हुक्का पार्लरवर धाड !

येथील मुंबई नाका परिसरातील शताब्दी रुग्णालयाच्या संकुलात तळमजल्यावरील इलेक्ट्रिकच्या दुकानाला रात्री १ वाजता आग लागली होती. २ घंटे शर्थीने प्रयत्न करून अग्नीशमनदलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

म्हाळुंगे (पुणे) येथे ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करणार्‍याला अटक

अशा वासनांधांना तात्काळ कठोर शिक्षा द्यायला हवी !

गुळण्या करतांना हटकल्याने हत्येचा प्रयत्न !

सिंहगड रस्ता भागात अल्पवयीन मुलाला गुळण्या करतांना हटकल्याने अल्पवयीनाने ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात दगड मारला. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १६ वर्षांच्या मुलाला कह्यात घेतले आहे. या प्रकरणी समीर चौधरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.