पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील शैक्षणिक संस्थेसह हिंजवडीत गांजा विक्री !
वाढती गांजा विक्री म्हणजे शिक्षण आणि संस्कृती यांचे माहेरघर असणार्या पुणे जिल्ह्याला लागलेले गालबोटच होय !
वाढती गांजा विक्री म्हणजे शिक्षण आणि संस्कृती यांचे माहेरघर असणार्या पुणे जिल्ह्याला लागलेले गालबोटच होय !
पुणे, तसेच सातारा जिल्ह्यांतील मंदिरातील देवतांच्या मूर्ती चोरणारी टोळी सुपे (ता. बारामती) येथील पोलिसांनी पाठलाग करून कह्यात घेतली आहे. या प्रकरणी आरोपी ओंकार साळुंखे, तुषार पवार, सौरभ पाटणे यांसह एका अल्पवयीन तरुणाला कह्यात घेतले आहे.
संकल्पनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला संमती मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हिंदु विद्यार्थ्यांना इतर धर्मियांचे अनुयायी बनवण्याचा हा प्रयत्न आहे का ? संबंधित विभाग आणि शिक्षण अधिकारी यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय धर्मचिंतन बैठकीत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या हस्ते या वेळी ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘एकगठ्ठा मतदानाचा धडा’ या दोन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. समाजजागृती आणि राज्यघटनेच्या मूल्यांचा जागर या पुस्तिकांमध्ये करण्यात आला आहे.
जिल्ह्यातून ५ लाख १९ सहस्र ४३८ रुपयांचा, तर शहरातून ९ लाख १९ सहस्र ५२० रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ हस्तगत करण्यात आले.
खाणीत विसर्जित करतांना कशा प्रकारे मूर्तींचा अवमान होतो, हे जनतेने अनेक बातम्यांच्या माध्यमातून पाहिले आहे. अशा प्रकारे शास्त्रविरोधी कृती करून श्री गणेशाची कृपा होणार कि अवकृपा ?
एवढ्या मोठ्या संख्येत भ्रमणभाष चोरीच्या घटना घडल्या म्हणजे गुन्हेगारांनी पोलीस यंत्रणा अस्तित्वातच नाही, हे दाखवून दिले.
श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने देशी गोवंशियांच्या रक्षणासाठी उपोषण करणार असून या आंदोलनाला ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’, असे नाव देण्यात आले आहे.
ईदच्या दिवशी प्राण्यांना कापून ते रक्त नद्या, नाले किंवा इतरत्र सोडले जाते त्या वेळी नदी प्रदूषित होत नाही का ?